कुर्डूवाडीत ऑनलाइन खेळाच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक; तपासाची चक्रे फिरली आणि ३६ कोटी ३३ लाख ६७ हजार ६२८ रुपयांचा बेकायदा व्यवहार उघडकीस
कुर्डूवाडी/प्रतिनिधी: ऑनलाइन खेळाच्या नावाखाली तरुणाईची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांनी व्यापक तपास करून
Read more