आदर्श विद्या मंदिर, तळेगाव दाभाडे शाळेची 100% निकालाची परंपरा कायम


तळेगाव दाभाडे: येथील मावळ शिक्षण प्रतिष्ठान संचलित आदर्श विद्या मंदिर शाळेचा एस.एस.सी.बोर्ड परीक्षा 2025 चा निकाल – 100 % प्राप्त झाला. यशस्वी विद्यार्थी

पुढील प्रमाणे

१) प्रथम क्रमांक – कु.तन्वी गोविंद जाधव 97.80%

२) व्दितीय क्रमांक – चि. श्रवण सूर्यकांत बेल्हेकर 95.60% व

कु.श्रावणी सुभाष भोसकर 95.60%

३) तृतीय क्रमांक – कु. जान्हवी विलास पाटील 95%

४)चतुर्थ क्रमांक –.कुमारी तेजश्री धोंडीबा घारे 94.80%

५) पंचम क्रमांक – कु. चिन्मयी धुंडीराज लिमये 94.20%

Advertisement

कु.तस्किन सय्यद जहांगीर 94.20% याचबरोबर 15 विद्यार्थ्यांनी 90% च्या पुढे यश संपादन केले.

या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार श्री सुनील आण्णा शेळके, उपाध्यक्ष श्री नंदकुमार काळोखे व श्री.कान्हु पडवळ , सचिव श्री. यादवेंद्र खळदे , सहसचिव प्रा. वसंत पवार , खजिनदार श्री. नंदकुमार शेलार तसेच सर्व संचालक मंडळ यांनी मुख्याध्यापक श्री. संतोष खामकर ,मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी,सर्व यशस्वी विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »